SAMPLE

अ.क्र.बाबकालावधीकामाचे दिवस
1प्रवेशपात्र सन 2020-21 च्या Auto Forword केलेल्या शाळांचे आणि नविन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे BEO यांनी Verification करणे21-01-21 to 08-02-2115
2पालकांनी rte application online भरने09-02-21 to 26-02-2115
3Rte Lottery काढणे05-03-2021 to 06-03-212
4लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या निवड यादीतील पालकांनी विहीत मुदीमध्ये BEO कडे जावून प्रवेश निश्चित करणे09-03-2021 to 26-03-202115
5प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे Round - 127-03-21 to 06-04-215
6प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे Round - 212-04-21 to 19-04-215
7प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे Round - 326-04-21 to 03-05-215
8प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे Round - 1410-05-21 to 15-05-215
rte 25 admission online form

rte 25 admission | rte 25 admission online form

बालकांच्या मोफत व‍ सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 ची अंमलबजावणी भारतामध्ये झाली व शाळाबाहय मुलांना 6 ते 14 वर्षे वयोगटाच्या आतील शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजना राबवील्या गेल्या यातीलच एक योजना म्हणजे rte 25 admission
rte 25 admission कशे घ्यायचे व त्यासाठी rte 25 admission online form  कसा भरायचा याबद्दलची माहिती पाहू.
                                                    
rte25admission.tripyaari.co.in

rte 25 admission -

rte 25 admission ही योजना राज्यातील स्वयंअर्थसहाय्यीत सर्व माध्यामांच्या शाळा (प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या) मध्ये राबवीली जाते. शाळेचा जो प्रवेशाचा वर्ग Entry Level Class आहे त्यामध्ये असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 25% विद्यार्थ्यांना rte 25 admission अंतर्गत प्रवेश दिला जातो. rte 25 admission योजनेअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांकडून शाळेला शुल्क आकारणी करता येत नाही. या विद्यार्थ्यांचे शुल्क हे शासन नियमानुसार अदा करते परंतु जर काही शाळा या rte 25 admission अंतर्गत प्रवेश दिला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करत असेल तर अशा शाळांविरोधात कार्यवाहीचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रशासन पाठवते. आणि शुल्क आकारणी घेत असल्याचे सिध्द झाल्यास अशा शाळांविरोधारात rte 25 admission नियमावली अंतर्गत कार्यवाही शासन करते.

rte 25 admission पध्दत -

rte 25 admission बाबत पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेश घेण्यसाठी पूर्वी शाळेला संपर्क करून प्रवेश घ्यावा लागत होता. कारण ही योजना सन 2012-13 ते सन 2015-16 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये होती परंतु सन 2016-17 पासनू ते अद्यापपर्यंत rte 25 admission प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली असून विद्यार्थ्यांना rte 25 admission online form  भरावा लागतो.

rte 25 admission online form -

दरवर्षी rte 25 admission online form  साधारणत: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयामध्ये सुरू होतात. rte 25 admission online form  भरण्यासाठी साधारणत: 15 दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर जिल्हा स्तरावरून एकाच विद्यार्थ्यांचे दोन फॉर्म भरले आहेत काय याची पडताळणी केली जाते. तसे आढळून आल्यास rte 25 admission online form  मधील 01 फॉर्म स्विकारून दूसरा फॉर्म रद्द केला जातो. 
त्यांनतर rte 25 admission online form  भरलेल्या विद्यार्थ्यांच्या आवदेनपत्राची लॉटरी काढली जाते. लॉटरी मध्ये निवडलेले विद्यार्थ्यांचा प्रवेश त्यांचे कागदपत्रे तपासून दिला जातो.

rte 25 admission च्या अधिक माहितीसाठी - https://youtube.com/studykaro
                                                                   http://mahayojana.com

___________________________________________________________________________________

how to get rte 25 admission and how to fill rte 25 admission online form


The Right to Free and Compulsory Education Act 2009 was enacted in India and various schemes have been implemented to bring out-of-school children in the stream of education within the age group of 6 to 14 years.
Let us see how to get rte 25 admission and how to fill rte 25 admission online form.

rte 25 admission -

The rte 25 admission scheme is implemented in all self-funded medium schools (mainly English medium) in the state. 25% of the total students in the Entry Level Class of the school are admitted under rte 25 admission. The school cannot charge fees from students admitted under rte 25 admission scheme. The government pays the fees of these students as per the rules but if some schools are charging extra fees from the students admitted under this rte 25 admission, then the administration sends a proposal to the government level to take action against such schools. And rte 25 admissions rules against such schools if they are found to be charging fees.

rte 25 admission system -

Regarding rte 25 admission, parents had to contact the school in the past to get admission for their child. This is because the scheme was offline in the state of Maharashtra from 2012-13 to 2015-16, but since 2016-17, the rte 25 admission process has been online and students have to fill the rte 25 admission online form.

rte 25 admission online form -

Every year rte 25 admission online forms usually start in the first week of February. Rte 25 Admission online form is generally given a period of 15 days. It is then verified whether two forms of the same student have been filled at the district level. If this is found, the second form is canceled by accepting 01 form from rte 25 admission online form.
After that the lottery of the application form of the students who have filled the rte 25 admission online form is drawn. Admission of students selected in the lottery is given by checking their documents.

more details about rte 25 admission - https://youtube.com/studykaro
                                                                   http://mahayojana.com

Post a Comment

Previous Post Next Post

About Us

महाराष्ट्रामध्ये अजुनही बऱ्याच नागरीकांना शासनाच्या RTE 25% Free Admission बद्दल माहिती नाही. जास्तीत जास्त नागरीक&#2#2366;ंना या योजनांचा लाभ घ्यावा हा या उद्देशाने ही वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे. आपणास नक्कीच आवडेल याची मला पूर्ण खात्री. आहे.....धन्यवाद....!महायोजना MAHAYOJANA

Comments